‘राजकारणातही थर्ड अंपायर असता, तर निकाल बदलले असते’ निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंची टोलेबाजी
Raj Thackeray Criticize Ruling Party: विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महायुती वगळता सर्वच राजकीय पक्षांकडून निकालावर आक्षेप घेतले आहेत. यातच आता मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही निकालावरुन सत्ताधाऱ्यांना मनसे स्टाईल टोला लगावला आहे.…