बीड प्रकरणात उज्वल निकम यांच्या नियुक्तीचा प्रयत्न, पण काही लोकांकडून… मुख्यमंत्र्यांची टीका
Santosh Deshmukh Murder Case Ujjwal Nikam : उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर होणाऱ्या राजकारणावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर विरोध करणं म्हणजे गुन्हेगारांना मदत करणं, असं ते म्हणाले.…