Authored byसूरज सकुंडे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम17 Jan 2025, 8:57 pm
परभणीतील आंबेडकरी अनुयायी आज परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढत आहेत.सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे प्रकरणी न्याय मागणीसाठी हा लाँग मार्च काढण्यात येत आहे.३२ दिवस आंदोलन करूनही प्रशासन न्याय देत नसल्याची भावना आंबेडकरी अनुयायांनी व्यक्त केली.मंत्रालयात हा लाँग मार्च धडकणार असल्याचं या आंबेडकरी अनुयायांनी सांगितलं.मुख्यमंत्री फडणवीसांच्या मनात आंबेडकरी समाजाबाबत आकसभाव असल्याचा आरोप आंबेडकरी अनुयायांनी केला.