‘पोलिस तपास कुठपर्यंत आला हे आम्हाला कळवा..’ संतोष देशमुखांची मुलगी वैभवी काय म्हणाली?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2025, 10:26 am बीडमधील संतोष देशमुख प्रकरणामुळं राज्यात संतापाचं वातावरण आहे.संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता एक महिना पूर्ण झाला आहे.संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीनं पोलीस…