वडिलांना न्याय द्यायचाय, संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली; सर्वपक्षीय बैठकीत केली मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Dec 2024, 11:19 am संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि…