Sanjay Raut : ‘…तर मग गटार गंगेमध्ये लोकांना का डुबकी मारायला लावली’; संजय राऊत आक्रमक, सरकारला सवाल
Sanjay Raut Press Conferene : राज्य सरकारने होळी सणाच्या डीजेवर बंदी घालणारा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे व पर्यावरणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला…