EVMच्या माध्यमातून मतांचे ध्रुवीकरण झाल्याने महायुतीचा विजय, ठाकरेंच्या खासदाराने पुन्हा तार छेडली
Sanjay Jadhav : बहुमत जनतेने दिलेल्या मताचे नसून ईव्हीएमच्या माध्यमातून मताचे ध्रुवीकरण करून मिळविलेले बहुमत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. Lipi धनाजी चव्हाण, परभणी…