Gudi Padwa Unseasonal Rain : गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा हाहाकार, धाराशिव, जालना, सांगलीत गारपिटीचा तडाखा; शेतकरी हवालदिल
गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यात धाराशिव, जालना, सांगली आणि वाशिम जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली असून रब्बी पिकांसह द्राक्ष, आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. आनंदाच्या सणावर अवकाळीचं…
Nanded News: तोंडाशी आलेला घास हिरावला, नांदेडमध्ये अवकाळीचा हाहाकार, बळीराजाची चिंता वाढली
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत किनवट तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ऐन काढणीच्या टप्प्यात असलेल्या हरभरा, गहू आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले असून… नांदेडमध्ये अवकाळी…
शेती नुकसान पाहणीसाठी कृषीमंत्र्यांचा जिल्हा दौरा, पण शेतकऱ्यांना माहितीच नाही, काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Sep 2025, 9:19 pm अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना येत्या सोमवार पासून मदत देणार असल्याची…माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आज भरणेंनी नांदेड जिल्ह्यातील…अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी…
पालकमंत्री गुलाबराव पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानग्रस्त महिलेला अश्रू अनावर!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2025, 3:31 pm जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या….नुकसानीची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पाहणी केली.यावेळी संपूर्ण केळीची बाग जमीन दोस्त होऊन नुकसान झालेल्या…
कुणाचा पोल्ट्री फार्म तर कुणाचा संसार उध्वस्त, काही क्षणात होत्याचं नव्हतं; वादळी वाऱ्यानं सारं हिरावलं
नाशिक : नाशिक जिल्ह्यात जोरदार वादळ आणि त्यानंतर झालेल्या पावसाने मालेगाव, मनमाड, चांदवड, येवला या परिसरासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. वादळामूळे पोल्ट्री फार्म, कांदा साठवणुकीचे शेड…