‘अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, तर महाराष्टातील सगळे भिकारी…’ सुजय विखे असे का म्हणाले?
Sujay Vikhe Patil on Shirdi Free Meal : शिर्डी येथील प्रसादालयात साईबाबा संस्थानतर्फे भाविकांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करावे. २५ रुपये आकारुन जेवण करणे परवडणारे आहे. महाराष्ट्र टाइम्स अहिल्यानगर…