शरद पवारांचं राजकारण २० फूट जमिनीमध्ये गाडलं, तर ठाकरेंना दाखवली जागा, अमित शहांचा हल्लाबोल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली. शरद पवारांनी १९७८ पासून दगाफटक्याचं राजकारण सुरू केल्याचे शहा म्हणाले. उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये…