क्रीडा संकुलात २१ कोटी ५९ लाखांचा घोटाळा, पगार १३ हजार आरोपीने स्वतःला BMW अन् GFला 2BHK फ्लॅट गिफ्ट
Chhatrapati Sambhajinagar Sports Complex Scam : छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात २१ कोटी ५९ लाखांचा घोटाळा उघड झाला आहे. २३ वर्षीय आरोपी हर्षल शिरसागर कमी पगारात असून त्याने नवी बीएमडब्ल्यू…