भाजपचा विजयी आमदार पवार गटाकडून लढायला तयार होता, काँग्रेसने १७ दिवस घोळ घातला, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut Press Conference : मुंबईमधील महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, जागावाटपाची प्रक्रिया उशिरा झाली आणि त्यामुळे महायुतीच्या…