• Tue. Sep 8th, 2026

वाशीत चाकू हल्ला

  • Home
  • भावाचा बहिणीच्या बॉयफ्रेंडवर हल्ला, मित्रावरही वार; नवी मुंबईत रस्त्यावर रक्तरंजित थरार

भावाचा बहिणीच्या बॉयफ्रेंडवर हल्ला, मित्रावरही वार; नवी मुंबईत रस्त्यावर रक्तरंजित थरार

नवी मुंबईच्या वाशीत दोन तरुणांनी दोघांवर हल्ला केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन चाकू, होंडा सिटी कार जप्त करण्यात आली आहे.

You missed