जवळचा मित्र सोडून गेला, राहुल गांधींनी दोस्ती निभावली, कुटुंबाच्या सांत्वनाला महाबळेश्वरला
Rahul Gandhi At Mahabaleshwar: राहुल गांधी यांचे खास मित्र रायन बनाजी यांचं निधन झालं, आज त्यांच्यावर महाबळेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी राहुल गांधी हे महाबळेश्वरला आले होते. Lipi संतोष…