रायगडात सेना, भाजप, NCPचं वर्चस्व, शेकापची मतं गेमचेंजर ठरणार? मित्रपक्षांची ताकद महत्त्वाची
रायगड: रायगड मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवायचेच या जिद्दीने कानाकोपऱ्यांत पक्षाने प्रवेश केला होता. मात्र, महायुतीतील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांना देण्याचे जवळपास निश्चित…
नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीही आग्रही, स्थानिक नेत्यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक लोकसभा मतदारसंघावर तिसऱ्यांदा विजय मिळविण्याच्या तयारीला लागलेले खासदार हेमंत गोडसे यांच्यापुढील आव्हानांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. येथे आमचा खासदार असल्याने हा मतदारसंघ आम्हालाच मिळावा…
अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्षही मिळाला, शरद पवार यांना मोठा धक्का
राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचा याचा फैसला अखेर निवडणूक आयोगाने केला आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार…
पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांचे कार्यालय, शरद पवार डाव टाकणार
पिंपरी : शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादीत देखील उभी फूट पाडून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत जात सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले.…
शरद पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी आता केवळ प्रादेशिक पक्ष
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक वर्षभरावर आलेली असताना आणि त्यादृष्टीने सर्वपक्षीयांची तयारी सुरु असतानाच राष्ट्रवादीसह तृणमुल काँग्रेस आमि सीपीआयला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा…
राज्य कोरोनाशी झुंजत होते, तानाजी सावंत सरकार पाडण्यासाठी बैठका घेत होते, राष्ट्रवादी खवळली
मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी १५० बैठका घेतल्या आणि आमदारांचं मन वळवलं, अशी पोटातही बात ओठावर आणली ती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी… धाराशिव…