Raigad News : महिला-बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अल्पवयीन माता, आदिती तटकरेंच्या रायगडमध्ये ९ महिन्यात तब्बल…
Raigad Aaditi Tatkare News : रायगड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या नऊ महिन्यांत २१ बालविवाह प्रतिबंधक गुन्हे दाखल झाले आहेत. वाढत्या घटनांवरून ग्रामसेवक, महिला व बालविकास अधिकारी आणि पोलीस…