विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड
राम शिंदे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. कर्जत-जामखेडमधून विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना हे पद मिळाले. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…