‘ही निवडणूक एक पूर्वनियोजित कुस्ती, ज्याचा मी बळी ठरलो,’ सभापती राम शिंदेंनी बोलून दाखवली खदखद
Ram Shinde Commented on Karjat-Jamkhed Result: विधानसभेच्या निवडणुकीत दगा फटका झाला. ही निवडणूक पूर्वनियोजित नुरा कुस्ती होती. याचा मी बळी पडलो असा खुलासा राम शिंदे यांनी केला आहे. Lipi दीपक…