राज्यात महायुतीचा महाविजय, पराभूत उमेदवारालाही मिळणार मोठी भेट; मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ खास व्यक्तीचे नाव चर्चेत
CM Devendra Fadnavis trusted leader Ram Shinde: महायुतीला मोठे बहुमत मिळाले आहे. एवढे की निवडून आलेल्या सर्वांना योग्य ती पदे देऊन समाधान कसे करावे, असा प्रश्न पडला असेल. अशाही परिस्थितीत…