दोनदा कोणामुळे खासदार झालात हे विसरलात का? सत्कार समारंभात मेघना बोर्डीकरांनी संजय जाधवांवर सुनावलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2024, 4:12 pm वारकरी संप्रदायाचे ढोंग करणाऱ्यांनी मी कशी निवडून आले यावर बोलण्याचे काम नाही. आपण दोनदा कोणामुळे खासदार झालात हे विसरलात का? आपण दहा वर्षे…