‘प्रभू रामांचा अपमान अक्षम्य, माफी मागावी,’ राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावरून विहिंपचा घणाघात
VHP Reacted on Rahul Gandhi Remarks : अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात दिलेल्या मुलाखतीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भगवान राम यांना ‘पौराणिक व्यक्ति’ संबोधल्याने वाद निर्माण झाला असून, विश्व हिंदू परिषद…