लोकांना माज आलाय, मारहाणीचे रील्स तयार करतात, पंकजा मुंडे विधिमंडळात संतापल्या
Pankaja Munde Get Anry: जालन्यात एका तरुणाला अमानुष मारहाण करुन त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. यावरुन पंकजा मुंडे यांनी विधिमंडळात तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: बीडच्या…