‘शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झालीय’; ठाकरेंच्या जवळच्या शिलेदाराच्या वक्तव्याने खळबळ
चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी पदाधिकाऱ्यांचे खडेबोल काढत जुन्या शिवसैनिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांच्या वक्तव्यामुळे पक्षात…