अजित पवार उपमुख्यमंत्री होताच बिग बॉस विजेता सूरज चव्हाण भेटीला, म्हणाला..
Suraj Chavan Ajit Pawar Meet : बिग बॉस मराठी पाचचा विजेता सूरज चव्हाणने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर तो अजित पवारांच्या भेटीला गेला होता. यावेळी…