थर्टी फर्स्टची पार्टी रात्रभर, उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय, किती वाजेपर्यंत बार खुले?
Beer Bar timing on 31st December : राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यालये उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. बिअरबार पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहे. महाराष्ट्र टाइम्स म.टा.…