डंपरने अचानक वळण घेतलं आणि आक्रित घेतलं, परीक्षेवरुन येताना काळाचा घाला, तरुणाचा चिरडून मृत्यू
Baramati Tandulwadi Accident News : बारामतीमधील तांदूळवाडी भागात एका अपघातात विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर, बारामती : राज्यभरात अपघाताच्या…