Petrol Diesel Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पेट्रोल-डिझेलच्या काळाबाजारावर कडक कारवाईचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचं सांगितलं आहे. केवळ पॅनिक बायिंगमुळे काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. पण पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करणाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करणार…