पूजा खेडकरच्या बंगल्यावर पोलिसांची धाड, आई-बाप फरार, घरातून कुणाला उचललं?
पूजा खेडकरच्या घरात पोलिसांनी 2 तास झाडाझडती घेतली. पण पूजाचे आई-वडील सापडले नाहीत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी बंगल्यातून फोन जप्त केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : बडतर्फ…