• Tue. Sep 8th, 2026

पुण्यात जावयाचा सासूवर वार

  • Home
  • बायको मुलीसह माहेरी; पती संतापला, ‘तुझ्यामुळेच सगळं होतयं’ म्हणत सासूसोबत धक्कादायक कृत्य

बायको मुलीसह माहेरी; पती संतापला, ‘तुझ्यामुळेच सगळं होतयं’ म्हणत सासूसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात रागातून जावयाने सासूवर वार केला आहे. यात अलका गवळी जखमी झाल्या आहे. तर संग्राम बळवंत शिंदे असं आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

You missed