हवामान बदलाने आंब्याच्या झाडांना फटका, कर्नाटक हापूसचा हंगाम लांबणीवर; दरावर किती परिणाम?
Hapus Mango Market Rate : पावसाचा फटका आंबा पिकाला बसला असून यामुळे कर्नाटक हापूसचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. याचा परिणाम किमतीवरही पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्र टाइम्स पुणे : लांबलेल्या…