Pune Crime : पुण्यात पुन्हा गोळीबार! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न, तीनवेळा गोळ्या झाडल्या
Pune Crime News : काही दिवसांपूर्वी घायवळ गँगने निलेश घायवळची तक्रार केलेल्या व्यक्तीची हत्या केली होती. अशातच आता वनराज आंदेकर प्रकरणातील साक्षीदाराची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. पुणे घोरपडे पेठ…