जे जबाबदार असतील त्यांना फाशी द्या, अन्यथा परभणीत जीव देईन; सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने सुप्रिया सुळेंसमोर फोडला टाहो
Somnath Suryawanshi Parbhani : न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी जे सोमनाथ यांच्या मृत्यूला जबाबदार असतील त्यांना फाशीच्या शिक्षेची…