• Mon. Nov 25th, 2024

    परभणी न्यूज

    • Home
    • परभणीच्या जाधवांची हॅट्ट्रिक रोखणार कोण? महायुतीचा उमेदवार ठरेना, जानकरांच्या नावाची चर्चा

    परभणीच्या जाधवांची हॅट्ट्रिक रोखणार कोण? महायुतीचा उमेदवार ठरेना, जानकरांच्या नावाची चर्चा

    परभणी : अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय (बंडू) जाधव यांची उमेदवारी बुधवारी, २७ मार्च रोजी अधिकृतपणे जाहीर झाली आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार ठरता ठरेना. गुरुवारी…

    संतापजनक! आठवीतील विद्यार्थ्यावर वसतिगृह संचालकाचा अनैसर्गिक अत्याचार, परभणी हादरलं

    गजानन पवार, परभणी: शहरातील एका वसतिगृहात राहून आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांवर वसतिगृह संचालकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या वसतिगृहाच्या संचालकाविरुद्ध मुलाच्या पालकाने कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद…

    मराठा आरक्षण मिळणार कधी? तरुणाचा संयम सुटला, विषारी द्रव्य प्राशन करत आयुष्य संपवलं

    परभणी: परभणी तालुक्यातील आर्वी येथील ३८ वर्षीय सुनील छत्रपती कदम या युवा शेतकऱ्याने मराठा आरक्षण कधी मिळेल या विवंचनेतून आज सकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.…

    आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक, वडेट्टीवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, पोलिसांची कारवाई

    परभणी: महाराष्ट्र राज्याचे विधानसभाचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना परभणीत मराठा आंदोलनकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास विरोधी…

    राजकीय नेत्यांना गावबंदी, तरीही गुट्टेंचे पदाधिकारी गावात दाखल, मराठा समाज आक्रमक, कार्यक्रम उधळला

    परभणी : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी परभणीमध्ये मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी विविध मार्गाने आंदोलने केली जात आहेत. तर जवळपास परभणीतील सर्वच गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी…

    You missed