नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं यशस्वी लँडिंग, कधी सुरू होणार एअरपोर्ट?
Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो A320 हे प्रवासी विमान यशस्वीरित्या लॅंड झालं आणि विमानतळावर एकच जल्लोष झाला. आता लवकरच हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.…