• Sat. Sep 21st, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • Home
  • सुशीलकुमार शिंदेंची मोदींवर शेलकी टीका; मुख्यमंत्री असताना बरे होते, पंतप्रधान झाल्यावर…

सुशीलकुमार शिंदेंची मोदींवर शेलकी टीका; मुख्यमंत्री असताना बरे होते, पंतप्रधान झाल्यावर…

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मंगळवारी काँग्रेस पक्षांने संकल्प मेळावा आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून निरंजन टकले आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.भाषण करतान माजी केंद्रीय मंत्री…

ठाकरे मायलेक मोदींच्या भेटीला, केसरकर म्हणतात- शिवसैनिकांनो आतातरी डोळे उघडा

मुंबई: राज्यात सध्या महायुतीचं भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असं तीन चाकांचं सरकार आहे. ए लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. देशाचे गृहमंत्री…

विदर्भातील बसेस मोदींच्या सभेसाठी, जनतेचे प्रचंड हाल, सरकारी तिजोरीतून खर्च : नाना पटोले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले. विदर्भ मराठवाड्यातील बस मोदींच्या…

आमचा पक्ष लहान पक्षांना सन्मान देणारा, भाजपमध्ये येणाऱ्या सर्वांना प्रवेश : बावनकुळे

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘केंद्रात बहुमत असताना एनडीएमध्ये १४ ते १८ पक्षांना सामावून घेत सन्मानाचे स्थान देण्यात येत आहे. भाजप हा आपल्यासोबत असलेल्या लहान पक्षांना सांभाळणारा व सन्मान देणारा…

पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांना अटक, काय घडलं?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासण्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना सदर पोलिसांनी अटक केली आहे. राऊत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शनिवारी जिल्हा…

पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी कदापि होणे नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं

नाशिक : ज्यांनी तुम्हाला गादीपर्यंत पोहोचवलं, त्यांचंच वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होता? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या…

VIDEO: मलाही लहानपणी अशा घरात…; भाषण करताना मोदी भावुक, डोळे पाणावले, कंठ दाटला

सोलापुरात रे नगरात कामगारांसाठी गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं आज पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केलं. यावेळी मोदी भावुक झाले.

मुंबईची जीवनवाहिनी ४०० किमीपार, बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: देशाच्या आर्थिक राजधानीतील जलद सार्वजनिक वाहतूकसेवा म्हणजे मुंबई लोकल. या मुंबई उपनगरीय रेल्वेचा चौथा मार्ग असलेल्या बेलापूर-सीवूड-उरण (बीएसयू) लोकलला आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा…

शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं, गावकऱ्यांचा सरकारवर रोष, दहाव्यासाठी पंतप्रधान मोदींनाच निमंत्रण

अमरावती : विदर्भात अमरावती जिल्ह्यातील संत्र्याला जगभर मागणी असते. मात्र काही दिवसांपासून संत्र्याला उठाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. अशातच जिल्ह्यातील वरुड येथील एका शेतकऱ्याने…

पतंगांवरही ‘मोदी’! उत्सवाचे ‘गुजरात कनेक्शन’, विविधरंगी कापडी पतंगांनाही वाढली मागणी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गारूड देश-विदेशात आहेच; शिवाय बच्चेकंपनी व तरुण वर्गातही त्यांची क्रेझ कायम असल्याचे चक्क पतंगांवरुन दिसून येत आहे. त्यामुळेच कदाचित यंदाच्या…

You missed