‘आम्ही बाळासाहेबांची ओरिजनल फौज’; ठाण्यात राजन विचारे-अविनाश जाधव एकत्र, शिंदे सेनेला दिला इशारा; म्हणाले, ‘आमची सत्ता येईल तेव्हा…’
Avinash Jadhav, rajan vichare: ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मनसे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत वाहतूक कोंडीविरुद्ध मोर्चा काढण्याचा…