निलेश चव्हाण पुण्यातून नेपाळला, चार राज्य फिरला, एका गोष्टीने अडकला, १० दिवसांनी कसा आला ताब्यात
Nilesh Chavan Arrested : पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या निलेश चव्हाणला पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी अनेक ठिकाणी तपास केला, अखेर तो नेपाळच्या सीमेवर सापडला.…