मारकडवाडीच्या धाडसाला सलाम, प्रशासन ब्रिटिशांसारखं वागतंय, पटोले कडाडले, बिंग फुटेल म्हणून…
Nana Patole on Markadwadi : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करुन मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम केला आहे. Nana Patole : मारकडवाडीच्या धाडसाला सलाम, पण प्रशासन ब्रिटिशांसारखं वागतंय, नाना पटोले…