• Sat. Jun 13th, 2026

    नवनाथ पडळकर

    • Home
    • भाजपचं मिशन बारामती, नवनाथ पडळकरांवर मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळेंनी डाव टाकला

    भाजपचं मिशन बारामती, नवनाथ पडळकरांवर मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळेंनी डाव टाकला

    Navnath Padalkar : भाजपनं नवनाथ पडळकर यांच्या रूपाने दिला बारामती लोकसभेसाठी ओबीसी चेहरा प्रभारीपदी दिला आहे. बारामती लोकसभेसाठी भाजपने आपली नवी रणनीती आखली आहे.