हळदीत बॅण्डवर नाचताना कोसळला अन् काहीच वेळात… वीस वर्षांच्या तरुणाचा हादरवणारा अंत
Nandurbar Youth Died: नंदुरबारमध्ये बॅण्डवर नाचत असताना २० वर्षांचा तरुण अचानक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला. यानंतर रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. (फोटो– Lipi) महेश पाटील, नंदुरबार: लग्न…