इकडे ढगफुटीने संसार उद्ध्वस्त, तिकडे जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स; रमेश पाटलांचा संताप, थेट ऐकवलं!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Sep 2025, 9:33 pm धाराशिव जिल्ह्यात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान अशात जिल्हाधिकाऱ्यांच्या नवरात्र कार्यक्रमातील डान्सचा व्हिडिओ व्हायरलयावर रमेश पाटलांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून संताप व्यक्त केला. तुम्ही कलेक्टर आहात, काम…