तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख करु; तानाजी सावंतांच्या पुतण्याला धमकी, पत्रासोबत शंभराची नोट
Tanaji Sawant nephew threatened to kill : तुमचाही ‘बीडमधील मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख करु’ अशी धमकी दोघांना पत्राद्वारे देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. Lipi रहीम शेख, धाराशिव : राज्याचे…