महायुती सरकारमधील या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या पदाला स्थगिती, नेमकं काय कारण?
मुंबईमध्ये महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे राजकीय वाद आणि नाराजीनाट्य पाहायला मिळाले. शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. अखेर आता दोन पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्स…