बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर प्रकरण चांगलंच चर्चेत होतं.कुणालातरी वाचवण्यासाठी फेक एन्काऊंटर घडवून आणल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.नुकताच या प्रकरणाशी संबंधित एक फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे.फॉरेन्सिक रिपोर्टमधील धक्कादायक गोष्टी सुषमा अंधारे यांनी समोर आणल्या आहेत.