Solapur News : दक्षिण सोलापुरात अनेक गावांचा संपर्क तुटला, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, शेतकऱ्यांना अन् नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Solapur Many Villages Lost Contact : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. संततधार पावसामुळे ओढे, नाले, नद्या भरभरुन वाहत आहेत. सीनी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे.…