तुरीला ७००० रुपयांचा भाव; जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत दीड लाख क्विंटलपेक्षा अधिक आवक
Contributed by सुरेश कुळकर्णी | Edited byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 24 Jan 2025, 2:38 pm Jalna News: जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत दीड लाखापेक्षा अधिक क्विंटल…
भाव गडगडला, हमीभाव नाही…तूर उत्पादक शेतकऱ्यांनी गाऱ्हाणंच मांडलं
खरीप हंगामातील सोयाबीनच्या घटत्या दराने शेतकऱ्यांची घोर निराशा केली असताना आता तुरीच्या दरालाही उतरती कळा लागली आहे. महिन्याभरापूर्वी तुरीला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये दर होता त्यावेळेस सोयाबीनची भरपाई तुरीतून निघेल…