‘पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही’, 80 वर्षाच्या आजीची सरकारकडे याचना, नृत्यांगना सायली पाटली मदतीला धावली
कवी शरद धनगर यांची ‘पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही’ ही कविता प्रसिद्ध आहे. गेल्या 20 वर्षांपासून एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या 80 वर्षीय आजी खूप हलाखीच्या अवस्थेत आयुष्य जगत आहे.…