“पाच वर्षांत एकही बैठक नाही, उद्धव आणि आदित्यजी यांच्याबद्दल…” फडणवीसांचा ठाकरेंना झटका
Pune Shiv Sena UBT Leaders to join BJP : शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल आणि पल्लवी जावळे यांनी नुकतीच मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र टाइम्स पुणे…