पुरंदरचे टेकऑफ! पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन, काळजी करू नका, तुमची…
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावांतील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने अधिसूचना जारी केल्यानंतर संयुक्त मोजणी…