जळगाव रेल्वे अपघात: मंत्री आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी, सध्या परिस्थिती कशी?
Jalgaon Railway Accident : जळगाव जिल्ह्यातील परधाडे जवळ रेल्वे अपघातात ११ प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर त्यांनी परिस्थितीचा…